Article Maharashtra Election 2009 %e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a5%87 %e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%86%e0%a4%9c %e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be 109092100007_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे उमेदवारांची आज घोषणा

मनसे उमेदवारांची आज घोषणा
विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्‍या उमेदवारांची आज पहिली यादी जाहीर होणार आहे. मनसे नेते सतीश प्रधान यांनी याबाबत पत्रकारांना सांगितले, की उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात असून सायंकाळपर्यंत यादी जाहीर केली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार लोकसभेच्‍या 12 जागा लढविल्‍यानंतर मनसेने आता 100 ते 120 विधानसभा जागा लढविण्‍याचे मन बनविले आहे.

दरम्‍यान, शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामन म्‍हात्रे यांनी आपल्‍या 200 समर्थकांसह राज ठाकरे यांच्‍या समक्ष मनसेत प्रवेश केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi