काँग्रेस आणि भाजपने निवडणुकीसाठी आपापल्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. देशातील सर्वात महत्वांच्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात सत्ता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत दिग्गजांच्या सभा महाराष्ट्रात होणार आहेत.
काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह तर भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत.
भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी (40) विधानसभा २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदी ,
गृहमंत्री अमित शाह
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा
राजनाथ सिंह
नितीन गडकरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पियुष गोयल
प्रकाश जावडेकर
वसुंधरा राजे सिंधिया
स्मृती इराणी
बीएल संतोष
व्ही. सतिश
सरोज पांडे
शिवराज सिंह चौहान
मुख्तार अब्बास नक्वी
योगी आदित्यनाथ
भूपेंद्र यादव
केशवप्रसाद मौर्य
लक्ष्मण सावदी
पुरुषोत्तम रुपाला
विजय रुपानी
किसन रेड्डी
चंद्रकांत पाटील
रावसाहेब दानवे
एकनाथ खडसे
सुधीर मुनगंटीवार
विनोद तावडे
पंकजा गोपीनाथ मुंडे
गिरीश महाजन
आशिष शेलार
डॉ. रणजित पाटील
विजय पुराणिक
पूनम महाजन
विजया रहाटकर
माधवी नाईक
सुजितसिंग ठाकूर
पाशा पटेल
विजय गिरकर
प्रसाद लाड
हरिश्चंद्र भोये
काँग्रेसच्या प्रचारकांची यादी (20)
सोनिया गांधी
मनमोहन सिंह
राहुल गांधी
मल्लिकार्जुन खर्गे
गुलाम नबी आझाद
ज्योतिरादित्य शिंदे
प्रियांका गांधी
बाळासाहेब थोरात
सुशिलकुमार शिंदे
अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
अशोक गेहलोत
कमलनाथ
भूपेश बघेल
मुकुल वासनिक
अविनाश पांडे
राजीव सातव
रजनी पटेल
सचिन पायलट
शत्रुघ्न सिन्हा