Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाशिवरात्री : जाणून घ्या कोणत्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने कोणते फळ मिळतात

shivling
तसे तर महादेवाचा अभिषेक नेहमीच करायला पाहिजे, पण महाशिवरात्रीचा दिवस खास असतो. 7 मार्च, सोमवारी महाशिवरात्री पर्व आहे. महादेवाचा अभिषेक केल्याने त्यांची कृपा सदैव तुमच्यावर बनलेली असते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धर्मसिन्धूच्या दुसर्‍या  परिच्छेद नुसार, एखाद्या खास इच्छेसाठी महादेवाच्या विशेष शिवलिंगाची पूजा करायला पाहिजे. 
1. पाचूच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने धन-लक्ष्मीची प्राप्ती होते. 
2. निलमच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सन्मानाची प्राप्ती होते. 
3. स्फटिकाच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होते.   
4. मोतीच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. 
5. हिरे लागलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने दीर्घायुची प्राप्ती होते   
6.  सोन्याच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सत्यलोक(स्वर्ग)ची प्राप्ती होते. 
7.  चांदीच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने पितरांपासून मुक्ती मिळते. 
8.  तांब्याच्या शिवलिंगावर परल अभिषेक केल्याने दीर्घायुची प्राप्ती होते. 
9. लोखंडाच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते. 
10. कणकेच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. 
11. लोणीपासून तयार केलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते. 
12. गुळापासून तयार शिवलिंगावर अभिषेक केल्याने अन्नाची प्राप्ती होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाशिवरात्रीला कसे करायचे पंच महापूजन