Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या महाशिवरात्रीत हे फलाहार कराल तर राहाल ENERGETIC

makhane and shengdane
, शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (20:07 IST)
आली महाशिवरात्री. मुलांपासून म्हातारे सर्वजण महाशिवरात्रीचा उपास ठेवतात. तसे तर उपासादरम्यान फलाहाराचे सेवन केले जाते, पण शिवरात्रीच्या दिवशी काही खास प्रकारचे व्यंजन केले जातात, कारण शिवरात्रीत मिठाचे सेवन केल्याने शरीरात आळस येतो आणि पूर्ण दिवस थकल्यासारखे वाटते. पण जर ताजगी देणार्‍या फळांचे सेवन केले तर तुम्हाला संपूर्ण दिवस फ्रेश वाटेल. बर्‍याच वेळा लोक पूर्ण दिवस उपास ठेवतात आणि रात्री महादेवाला जल अर्पण करून दुसर्‍या दिवशी आपला उपास मोडतात. अशात हे व्रत कठिण असत.  
 
बरेच लोक पादरं (काळं) मीठ घालून फलाहार करतात तर कोणी बगैर मिठाचे फक्त फळ आणि ज्यूस घेतात. पुढे बघा महाशिवरात्रीत काय खायला पाहिजे आणि कशामुळे मिळते एनर्जी. 
 
मखाणे आणि शेंगदाणे  
 
 

भेळ 
webdunia

थंडाई
webdunia

वेज कटलेट
webdunia

शिंगाड्याच्या पिठाचे धिरडे 
webdunia

ज्युसचे सेवन करू शकता
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील एकमेव असे मंदिर, इथे भगवान शंकराच्या पुढे नाही नंदी