Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gandhi Jayanti Wishes In Marathi 2024 गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti Wishes In Marathi 2024 गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
, बुधवार, 2 ऑक्टोबर 2024 (10:13 IST)
Gandhi Jayanti Wishes In Marathi 2024
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच
माझा धर्म आहे ‘सत्य’
हा माझा देव आहे आणि
‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
चांगल्या बदलाची सुरूवात आधी
स्वत:पासून करा
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर
बलवानांचे शस्त्र आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
माझ्या परवानगी शिवाय कोणीही
मला दुखावू शकत नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल,
पण ह्रदय हवे
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून
फार छान शिकता येते
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
माझ्या परवानगीशिवाय
मला कुणीही दुखावू शकत नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
बलहीन व्यक्ती कुणालाही
क्षमा करू शकत नाही
बलवान माणूसच क्षमा करू शकतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोमूत्र प्या आणि गरबा खेळा, भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून गोंधळ