Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर संक्रांतीला सूर्याचे हे 12 नावे जपा, तेजस्वी व्हा

मकर संक्रांतीला सूर्याचे हे 12 नावे जपा, तेजस्वी व्हा
, मंगळवार, 11 जानेवारी 2022 (08:46 IST)
संक्रांतीच्या दिवशी 12 सूर्य नावांनी सूर्याला जल अर्पित केल्याने विशेष फल प्राप्ती होते. दररोज सूर्य नमस्कार केल्याने मन शांत आणि प्रसन्न राहतं... धन, यश, 
 
प्रसिद्धी आणि सन्मान मिळतो.
* ॐ सूर्याय नम:
* ॐ भास्कराय नम:
* ॐ रवये नम:
* ॐ मित्राय नम:
* ॐ भानवे नम:
* ॐ खगय नम:
* ॐ पुष्णे नम:
* ॐ मारिचाये नम:
* ॐ आदित्याय नम:
* ॐ सावित्रे नम:
* ॐ आर्काय नम:
* ॐ हिरण्यगर्भाय नम:

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Putrada Ekadashi 2022: पुत्रदा एकादशीचे व्रत ठेवल्याने 'महिष्मती' राजाची मनोकामना पूर्ण झाली, जाणून घ्या व्रताची कहाणी