मकर संक्रांती: राशीप्रमाणे या वस्तू मिसळून द्या सूर्याला अर्घ्य

मकर संक्रांतीला या प्रकारे सूर्याला अर्घ्य द्या
 
मेष - पाण्यात पिवळे फूल, हळद आणि तीळ मिसळून अर्घ्य द्यावे. तीळ-गुळाचे दान करावे.
 
वृष - पाण्यात पांढरे चंदन, दूध, श्वेत पुष्प, तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
मिथुन - पाण्यात तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
कर्क- पाण्यात दूध, तांदूळ, तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
सिंह- पाण्यात कुंकू आणि रक्त पुष्प, तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
कन्या- पाण्यात तीळ, दूर्वा, फुलं घालून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
तूळ- पांढरे चंदन, दूध, तांदूळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
वृश्चिक- पाण्यात कुंकू, रक्तपुष्प आणि तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
धनू- पाण्यात हळद, केशर, पिवळे फूल घालून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
मकर- पाण्यात काळे-निळे फुलं, तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
कुंभ- पाण्यात काळे-निळे फुलं, काळे उडीद, तीळ सूर्याला अर्घ्य द्यावे.
 
मीन- हळद, केशर, पिवळे फूल मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख स्वराज्याचे प्रेरणापीठ : राजमाता जिजाऊ