विधान परिषदेच्या माजी सदस्या स्मिता वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, ॲड. ललिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिलोत्तमा पाटील, भाजपचे धुळे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे मनपातील स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार, माजी महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक सुनील बैसाणे, विधानसभा क्षेत्र संघटक (ठाकरे गट) ललित माळी, युवा सेनेचे हरीष माळी, धुळे मनपातील शिवसेनेचे (ठाकरे गट) विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, नगरसेविका वंदना भामरे, नगरसेवक संजय पाटील, जळगावचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. नितीन बच्छाव, डॉ. अविनाश जोशी, सुभाष चौधरी, अनिल जोशी, धुळे जिल्हा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, छत्रपती संभाजीनगर येथील संजय चव्हाण, विश्वस्त एस. एन. पाटील, एस. बी. बाविस्कर, गिरीश कुलकर्णी, अनिल अहिरराव, जयश्री साबे, आनंद महाले, राहुल पाटील, आत्माराम चौधरी, धीरज वैष्णव, जयवंत पाटील, संजय विसपुते, आर. जे. पाटील, इंजि. संजय पाटील, सुबोध पाटील, ॲड. प्रदीप भट, सरजूशेठ गोकलानी, प्रा. अशोक पवार, व्ही. व्ही. कुलकर्णी, सुरेश कुंदनानी, लक्ष्मीदास पंजाबी, सत्यपालजी निरंकारी, भगवान पाटील, संदीप पाटील, भरत पवार, योगेश पाटील, जयप्रकाश पाटील, प्रीतपालसिंग बग्गा, ॲड. राजेंद्र चौधरी, दिलीप जैन, उमाकांत हिरे, उज्ज्वला शहा, कल्याण पाटील, सुनील चौधरी, विनोद कदम, अनिल कदम, ॲड. व्ही. आर. पाटील, भागवत सूर्यवंशी, विनोद अग्रवाल, मुन्ना शर्मा, ॲड. महेश बागूल, मदनशेठ सराफ, प्रवीण पाठक, सोमचंद संदानशिव, प्रशांत सिंघवी, योगेश मुंदडे, केशव पुराणिक, ॲड. सुरेश सोनवणे, शीतल देशमुख, नीरज अग्रवाल, महेश कोठावदे, अनिल महाजन, हितेश शहा, भूपेंद्र जैन, प्रतीक जैन, चंद्रकांत कंखरे, प्रताप साळी, प्रकाश मेखा, नरेंद्र निकुंभ, धनगर दला पाटील, संभाजी पाटील, राकेश पाटील, ॲड. भारती अग्रवाल, ॲड. ए. के. बाविस्कर, ॲड. दिनेश पाटील, उदय शहा, समाधान धनगर, नितीन पाटील, हिरालाल पाटील, प्रफुल्ल पाटील, किशोर बागूल, चेतन जैन, जितेंद्र जैन, राजश्री पाटील, श्याम गोकलानी, चंद्रकांत महाजन, रवींद्रसिंग कालरा, प्रकाश शहा, आर. टी. पाटील, रमण भदाणे, ॲड. गोपाल सोनवणे, विशाल शर्मा, दिलीप गांधी, राजू नाढा, रोहित सिंघवी, अनिल रायसोनी आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.