Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री दत्ताची आरती

webdunia
दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ । जनार्दन स्वामी एकनाथ ॥
हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥
 
अनन्यभावें अखंड जे कां भजती निजभक्त । जे कां भजती निजभक्त ॥
भक्ति देउनि दत्त तयांसी करी सहज मुक्त ॥ दत्ता. ॥ १ ॥
 
ठाकुरदासा अनाथ जाणुनि करितो सनाथ । जाणुनि करितो सनाथ ॥
एकपणे विनटला दावी सद्‌गुरू एकनाथा ॥ दत्तात्रय अवधूत जनार्दन ॥ २ ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

February Shub muhurt 2023 : फेब्रुवारीमध्ये हे 13 दिवस आहेत लग्न, गृह प्रवेश, मुंडण, वाहन खरेदीसाठी चांगले मुहूर्त