Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shri Vishnu Aarti श्री विष्णुची आरती

webdunia
बुधवार, 22 जून 2022 (14:25 IST)
संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥
स्वानंदे गर्जती पाहुं आले कौतुक ॥ १ ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहुं येताति भावा ॥ धृ. ॥
नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ 
ओवाळितां श्रीमुख धनी न पुरे मना ॥ २ ॥
एका जनार्दनी मंगल कौतुकें गाती ॥
मंगल आरत्या गाती मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥ ३ ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Budhwar Ganesha Puja बुधवारी गणपतीची पूजा केल्यास मिळतील हे 5 फायदे