Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रहणापासून बचावाचे काही उपाय

ग्रहणापासून बचावाचे काही मंत्र

ग्रहणापासून बचावाचे काही उपाय

वेबदुनिया

ND
ग्रहणाचा प्रभाव मनुष्यावर शुभ-अशुभ दोन्ही प्रकारे पडतो. अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी आणि शुभ प्रभावाला अधिक लाभकारी बनवण्यासाठी काही उपाय देत आहे, ते नक्की करून पाहा.....

ग्रहणच्या समयी वेळेस या मंत्रांचा जप करावा.
- ॐ सों सोमाय नमः

- ॐ रां राहवे नमः

- ॐ नमः शिवाय

अपघात, मानसिक रोग आणि तणावापासून बचाव करण्यासाठी ह्या मंत्रांचा वापर करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi