Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साप्ताहिक राशी भविष्यफल (29 जानेवारी ते 04 फेब 2017)

साप्ताहिक राशी भविष्यफल (29 जानेवारी ते 04 फेब 2017)

वेबदुनिया

मेष : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग. व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. कलात्मक क्षेत्रात शोधपूर्ण कामांचा योग. धार्मिक क्षेत्रात विशेष रूचि जागृत होईल.

webdunia
WD

वृषभ : मनोरंजन, आमोद-प्रमोदासंबंधी विशेष योग. मित्रांशी विशेष लाभ प्राप्ति योग. पद,घर,वाहन संबंधी लाभ प्राप्तिचा विशेष योग. वाहन सुख प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. आध्यात्म संबंधी कामात मांगलिक कामात विशेष यात्रा योग.


webdunia
WD

मिथुन : लाभ प्राप्ति योग. मंगल कामांमध्ये वेळ जाईल. धन वृद्धि. कर्मक्षेत्रात उच्च स्तरीय कामे होतील. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. सुख-सुविधा, भवन, वाहन संबंधी कामांमध्ये वाद घालू नका.


webdunia
WD

कर्क : वाद, कायदेशीर प्रश्न व्यवस्थित सोडवा, आहारावर नियंत्रण ठेवा. मित्र,मुलांच्या संबंधात समस्यांवर यात्रा आणि व्यय योग. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्त्रोतात वाढ होईल. रोग निवारणार्थ यात्रा योग.


webdunia
WD

सिंह : पद, प्रतिष्ठा संबंधी कामांसाठी यात्रा योग. धर्म, आध्यात्म, गूढ अनुसंधान संबंधी विशेष योग. संपत्तीच्या कामात सक्रियता वाढेल. व्यापारिक भागीदारीत विशेष वृद्धि. धार्मिक समस्यांवर विचार.


webdunia

WD

कन्या : भूमि रक्षे संबंधी प्रकरणांचा चिंतन योग. उदर विकार योग. पदोन्नती संबंधी लाभ प्राप्तिचे योग. कायदेशीर वाद, व्यापार, घरातील समस्यांवर भाग्यवर्धक लाभ प्राप्ति, कलात्मक क्षेत्रातून भाग्यवर्धक यश प्राप्ति योग.


webdunia
WD

तूळ : विशिष्ठ खानपान होईल.संचित धन वृद्धिचे योग. भाग्यवर्धक यात्रेचा योग. धार्मिक क्षेत्रात विशेष यात्रा योग. समस्यांवर विशिष्ठ चिंतन योग. शिक्षा, ज्ञान विशेष निर्णयांमधून लाभ प्राप्ति का योग. पद, वाहन संबंधी वादांमध्ये वेळ जाईल. व्यापारात अनुसंधान होईल.


webdunia
WD

वृश्चिक : आर्थिक कामे पूर्ण करण्यात भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग. धर्म, ध्यान संबंधी कामांमध्ये वेळ जाईल. आर्थिक लाभ संबंधी कामांमध्ये वादांपासून लांब रहा. अनावश्यक तनाव करू नका.


webdunia
WD

धनू : वृत्ती स्थिर झाली की मागोमाग समाधान येते. तुमचे निर्णय योग्य असल्याचे दिसून येईल. सार्मथ्यात वाढ होईल. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. कामात प्रतिष्ठा वाढेल. मन प्रसन्न राहील. लोकांची प्रशंसा आवराल. मनोरंजनात वेळ द्याल. पारिवारिक सुख मिळतील.


webdunia
WD

मकर : जोडीदार व भागीदारांकडून विशेष लाभ प्रप्ति. घरात शुभ कार्ये, कर्मक्षेत्रात विशेष भागीदारी संबंधी वादाचा योग. उपजीविकेच्या स्त्रोतांमध्ये भाग्यवर्धक वृद्धि योग. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. धार्मिक कार्यात वेळ जाईल.


webdunia

WD

कुंभ : विशेष भाग्यवर्धक कामांचा योग. कर्मक्षेत्रात यात्रेमुळे नवीन कामांमध्ये यश. कलात्मक क्षेत्रात विशिष्ठ योग. धर्म, आध्यात्म, पारिवारिक, मंगल कामांमध्ये व्यय योग. घरात मंगल, आध्यात्मिक कार्य होण्याचे योग.


webdunia
WD

मीन : आध्यात्मिक तेजामुळे नवीन चेतना मिळेल. निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. मनात उत्साहपूर्ण विचारांमुळे वेळ चांगला जाईल. जबाबदारीची कामे पूर्ण यशा बरोबर पूर्ण होतील.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (29.01.2017)