यावर्षात केवळ ५२ विवाह मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे विवाह मुहूर्त हे कमी आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक १०, तर त्याखालोखाल मे महिन्यामध्ये ९ मुहूर्त असून जूनमध्ये केवळ ४ मुहूर्त आहेत. मात्र ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही. तर पौष महिन्यात एकही नाही तसेच पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत आहे. हा ज्येष्ठ मास १६ मे ते १३ जूनदरम्यान असून एकही विवाह मुहूर्त नाही.
डिसेंबर – २, १३, १७, १८, २२, २६, २८,२९, ३०, ३१
फेब्रुवारी – ५, ९, ११, १८, १९, २०, २१, २४
मार्च – ३, ४, ५, ६, १२, १३, १४
एप्रिल – १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०
मे – १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२
जून – १८, २३, २८, २९
जुलै – २, ५, ६, ७, १०, १५