Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करा

चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर करा
ND
1. बटाट्याचा किस चेहर्‍यावर लावावा.
2. टोमॅटोच्या काप करून चेहर्‍यावर ठेवल्याने त्वचा सतेज बनते.
3. जैतुनच्या तेल व काकडीचा रस एकत्र करून चेळर्‍यावर लावावेत.
4. केळीचा गर चेहर्‍यावर लावल्याने सुरकुत्या दूर होतात.
5. गाजराच्या रस, बदाम पूड व दूध यांची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावावी.
6. बदामाचे तेल दररोज चेहर्‍यावर लावावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi