Publish Date: Tue, 12 Jan 2021 (19:59 IST)
Updated Date: Tue, 12 Jan 2021 (20:01 IST)
साहित्य: दोन चमचे बेसन, अर्धा चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, चिमूटभर कापूर, मिसळण्यासाठी गुलाबजल.
कृती: सर्व साहित्य गुलाबजल किंवा दुधाने मिसळून घट्ट मिश्रण तयार करा. चेहर्यावर लावून 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवून घ्या. आपण तजेलदार त्वचा अनुभवू शकाल.