डोळ्याखाली असणारे काळे वलय आपल्या सौंदर्याला ग्रहण लावत असते. हे डार्क सर्कल तणाव, थकवा, कमजोरी तसेच एलर्जीमुळे येत असतो. डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय-
* चंदन व जैतूनचे तेल एकत्र करून डोळ्या खाली लावल्याने डार्क सर्कल कमी होतात.
* 50- 50 ग्रॅम तुळशी, कडूलिंब व पुदिनाच्या पानांना बारीक वाटून लेप तयार करून घ्यावा व त्यात थोडी हळद व गुलाबपाणी घालून एकजीव करावे. हा लेप डार्क सर्कल्सवर लावल्याने आराम पडतो.
* दूधात चिमूटभर मीठ टाकून कापसाच्या बोळ्याने डार्क सर्कलवर लावाल्याने ते नाहीसे होतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा