Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्किंग वुमन्ससाठी टिप्स

वर्किंग वुमन्ससाठी टिप्स
घरातील आणि कामावरच्या या दोन्ही जबाबदार्‍या सांभाळण्याचा नादात वर्किंग वुमन्सना स्वत:च्या सौंदर्याची काळची घेयला वेळ मिळत नाही. पण घरातून बाहेर पडणार्‍या या वुमन्सला स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे.  
आणि कमी‍त कमी वेळामध्ये ते स्वतःला कसे प्रेजेंटेबल करू शकतात पाहू या...



 


 
* केसांच्या मुळांना बळकटी देण्यासाठी ड्राय शाम्पू उपयुक्त ठरतो. पाण्याचा वापर न करता 30 सेकंदांसाठी केसांना शाम्पू लावून ठेवा आणि नंतर धुऊन टाका.
 
ऑफिसमध्ये जाताना वॉटरप्रुफ मस्कारा वापरा. त्याने मध्ये एखाद वेळेस तोंड धुतले तरी मस्कारा टिकून राहील.
 
उन्हामध्ये किंवा जास्त वेळ बाहेर राहिल्यावर ओठ कोरडे पडतात. अशावेळी टिन्टेड लीप बाम वापरा. हे मॉइश्चराईजरचे काम करतो आणि ओठांचा रंग गडद करण्यास मदत करतो.
 
घाई-घाईत केस धुवायला वेळ मिळत नसल्यास उंच पोनी बांधून घ्यावी. त्याप्रमाणेचं एखादा शॉर्ट कुर्ता घालावा. याने तुमचा लुक स्टाइलिश वाटेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गंभीर प्रश्नांचे मजेदार उत्तर