rashifal-2026

नेलपॉलिशची एक्सपायरी डेट तपासण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Webdunia
शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 (00:30 IST)
Beauty Tips: नेल पॉलिश हे हाताचे सौंदर्य वाढवते. बहुतेक महिलांना नखांवर ड्रेसशी जुळणारे नेल पॉलिश कलर लावणे आवडते. पण हे करत असताना त्या एकतर नेलपॉलिशची एक्सपायरी डेट तपासायला विसरतात किंवा बाटली तले नेल पॉलिश कोरडे होईपर्यंत वापरतात.
ALSO READ: चेहऱ्यावर हे बदल दिसले तर लगेच 'नो मेकअप डे'चा अवलंब करा
आपली आवडती नेलपॉलिश देखील एक्स्पायरी होते हे  माहीत आहे का? किती दिवसांपर्यंत ती नेलपॉलिश वापरू नये ते जाणून घ्या.सामान्यतः नियमित नेलपॉलिश 18-24 महिन्यांनंतर आणि जेल नेलपॉलिश 24-36 महिन्यांनंतर संपते
 
नेलपॉलिशची एक्सपायरी डेट तपासण्यासाठी या टिप्स फॉलो करा
ALSO READ: मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात
* एक्सपायरी झालेली नेलपॉलिश शोधण्यासाठी आधी त्याचे लेबल तपासा. नेलपॉलिश वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, हे त्याच्या लेबलवरून कळते.  
* जर नेलपॉलिशचा रंग कालांतराने बदलला असेल तर ते फेकून द्या. अशा प्रकारच्या नेलपॉलिशच्या वापरामुळे  नखांना इजा होऊ शकते. 
* कधी कधी नेलपॉलिशची बाटली हलवल्यानंतरही नेलपॉलिश नीट मिसळत नाही कधी खूप घट्ट  आणि पातळ असते, त्यामुळे नखांवर लावताना ते सारखे कोट होत नाही. जर आपल्या सोबतही असे होत असेल तर ते खराब नेलपॉलिशचे लक्षण असू शकते. 
* नेलपॉलिशची बाटली सहज उघडत नसेल तर समजा की ती एक्स्पायरी झाली आहे. वास्तविक, नेलपॉलिश जमून बसल्यामुळे ते सहजासहजी उघडत नाही.
* ठराविक वेळेनंतर नेलपॉलिशचा रंग फिका पडू लागला किंवा त्यातून वेगळा वास येऊ लागला, तर समजून घ्या की नेलपॉलिश एक्स्पायर झाली आहे. 
ALSO READ: हिवाळ्यात ग्लिसरीन कसे वापरावे
 नेल पॉलिश कसे साठवायचे -
* नेलपॉलिश लवकर कोरडे होऊ नये या साठी ते फ्रीजमध्ये ठेवू शकता.
* नेलपॉलिशची बाटली नेहमी सरळ ठेवावी जेणेकरून ती लवकर खराब होणार नाही. 
* नेहमी ब्रँडेड नेलपॉलिश वापरा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

नेलपॉलिशची एक्सपायरी डेट तपासण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Children's Day 2025 Wishes in Marathi बालदिनाच्या शुभेच्छा

नैतिक कथा : मोराची बासरी

Children’s Day Special चीज पिझ्झा अगदी सोपी रेसिपी; मुलांसाठी नक्कीच बनवा

फ्रिजच्या स्फोटामुळे मुलाचा चेहरा फाटला, १०८ ठिकाणी हाडे तुटली; फ्रिजच्या देखभालीबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments