Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आल्याच्या रसाने केस बनवा मजबूत आणि चमकदार

आल्याच्या रसाने केस बनवा मजबूत आणि चमकदार
केसांच्या वाढीसाठी आलं खूप उपयोगी आहे. केसांवर आल्याच्या तेलाचा वापर करू सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
केस गळतीवर
आपण आल्याचा तुकडा किंवा आल्याची गाठ आपल्या डोक्याच्या त्वचेवर चोळा. डोक्याच्या त्वचेवर 10 ते 15 मिनिटापर्यंत आल्याचा रस लावलेला राहू द्या नंतर नियमित शांपूने केस धुऊन टाका.
 
कोंडा
आल्याच्या रसात अॅटीबॅक्टेरिअल गुण असतात जे डोक्याच्या त्वचेत सीबम उत्पादन थांबवतात आणि कोंडा सारख्या संक्रमणापासून बचाव करतात.

जखम
कधी-कधी संक्रमणामुळे खाज सुटते आणि खाजवल्यामुळे डोक्याच्या त्वचेवर जखम होऊन जाते. आल्यात अॅटीइंफ्लेमेटरी गुण असतात जे जखम बरी करण्यात मदत करतात.
 
चमक
आल्याच्या रसात ऑल्विह ऑयल मिसळून केसांना लावा. कमीत कमी हे एक तास केसांवर तेल राहू द्या. रात्री झोपण्यापूर्वीही लावू शकता. सकाळी केस धुऊन घ्या. केसांमध्ये चमक येईल.
 
रुक्ष केस
आल्याच्या रसात आर्गन ऑयल मिसळा. एका तासानंतर केस शांपूने धुऊन टाका. याने डॅमेज्ड केसांना पोषण मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

3 महिने कडुलिंब आणि गाजराच्या रसाचे सेवन केल्याने होतील हे 7 फायदे