Publish Date: Mon, 27 Jan 2020 (16:37 IST)
Updated Date: Mon, 27 Jan 2020 (16:40 IST)
साहित्य
अर्धा किंवा एक चमचा ग्लिसरीन
एक चिमूटभर हळद
एक चमचा मध
वापरण्याची पद्धत
ग्लिसरीन आणि हळद मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा पाण्याने धुऊन घ्या.
आठवड्यातून एकदा हे वापरणे योग्य ठरेल.
हे कसे कार्य करते?
ग्लिसरीन आपल्या त्वचेला चांगले हायड्रेट करते आणि त्वचेला चमकदार करण्यात मदत करतं.