* कलर्ड कॉस्मेटिक लावण्याआधी चेहर्यावर फाउंडेशन आणि कॉम्पॅक्टचा बेस तयार करा
* डोळे आणि होठांवर मेकअप अप्लाय करण्याआधी तीन गोष्टींकडे विशेष लक्ष असू द्या- परिधान, वेळ आणि मोसम
* लिपस्टिक जास्त वेळ टिकून राहावी यासाठी लिपस्टिक ब्रशने अप्लाय करा
* दिवसाला ग्लिटर वापरणे टाळा
* जर डोळ्यांच्या मेकअपसाठी निळ्या रंगाच्या कॉस्मेटिकचा वापर करत असाल तर गडद रंगाला प्राथमिकता द्यावी.
* डोळे मोठे दिसावे यासाठी काजळ पेंसिलने विंग्ड लुक क्रिएट करा