Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या तेलाने उगवतात नवे केस

webdunia
केस गळत आहे, टक्कल पडतंय आणि अनेक उपाय करूनही फायदा मिळत नाहीये तर हे तेल आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. याने टक्कल पडलेल्या जागेवरही नवे केस येतील आणि केस दाट होतील. पाहू कसं तयार करायचं हे तेल..
हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला 5 वस्तूंची गरज आहे ज्या सहजपणे उपलब्ध असतात.
 
1. लसणाच्या पाकळ्या: 6 ते 7
2. ताजा चिरलेला आवळा: 2 ते 3
3. चिरलेला कांदा: 1 लहान
4. एरंडेल तेल: 3 चमचे
5. नारळाचे तेल: 4 चमचे

ह्या पाची वस्तू मिसळून आपण तेल तयार करू शकता:
 
कृती- सर्वात आधी एका वाटीत नारळाचे तेल आणि एरंडेल तेल मिळवून घ्या. आता यात कापलेला लसूण, कांदा आणि आवळा टाका. हे मिश्रण मंद आचेवर 5 मिनिट शिजवून घ्या. आता आचेवर काढून किमान 1 तास हे मिश्रण असंच राहू घ्या.
webdunia
हे तेल नियमितपणे केसांना लावल्याने, केसांचे गळणे कमी होईल आणि गळलेल्या केसांमुळे डोक्यावरील त्वचा दिसायला लागलीत असेल तर तिथेही नवे केस येतील. याव्यतिरिक्त केसांमध्ये दाटपणा येईल. तर वेळ करू नका, तयार करा आणि ह्या केसांना नवीन जीवन.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

ढेकर येत असल्यास 10 सोपे उपाय