लांब पल्याचा प्रवास करून थकवा, प्रदूषण व उन्हामुळे आपली त्वचा वाळून जात असते. त्वचेला सतेज करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतील अशा टिप्स-
समुद्र चौपाटी किंवा एखाद्या डोंगरावर ट्रेकिंगला जाण्याचा प्लॉन करत असल तर आल्या त्वचेची काळजी घ्यायला विसरू नका.
जाताना सौंदर्य प्रसाधन, सनस्क्रीन लोशन सोबत घेऊन जायला विसरू नका. उन्हात जाण्यापूर्वी 20 मिनिट अगोदर आपल्या चेहरा व शरीराच्या उघड्या भागावर चांगल्या प्रकारे सनस्क्रीन लोशन लावून घ्यावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा