Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे आहे मृत्यूचे संकेत

हे आहे मृत्यूचे संकेत
मृत्यूबद्दल बोलताना किंवा विचार करताना ही मनुष्याला भीती वाटते. तरी सगळ्यांना माहीत आहे की जीवनातील सर्वात मोठं सत्य मृत्यू आहे. ज्याने या जगात जन्म घेतला तो एक दिवस मरणार हे निश्चित. परंतु हे जाणूनही कोणी हे तथ्य स्वीकार करण्यास इच्छुक नसतं.
 
 
शिव पुराणानुसार एकदा देवी पार्वतीने महादेवांना विचारले की असे कोणते संकेत आहे ज्याने हे ज्ञात होऊ शकेल की मृत्यू येणार आहे? देवीचा प्रश्न ऐकून महादेवांनी सांगितले की-


 
1. जेव्हा मनुष्याच्या शरीराचा रंग पिवळा, पांढरा किंवा थोडा लालसर पडायला लागतो तेव्हा हे संकेत समजावे की त्या व्यक्तीची मृत्यू पुढील 6 महिन्यात होणार आहे.
 
 
 
2. जेव्हा व्यक्ती स्वत:ची सावली पाण्यात, तेलात किंवा लीडमध्ये बघण्यात अक्षम होतो तेव्हा हे संकेत मिळतात की त्याची मृत्यू पुढील 6 महिन्यात होणार आहे.
 

3. जे लोकं आपल्या वास्तविक वयापेक्षा जास्त जगतात त्यांना त्यांची सावली दिसतं नाही. आणि ज्यांना दिसते त्यांना त्यात आपला छाती दिसतं नाही, जी भितीदायक वाटते.
 
webdunia
 
4. मनुष्याचा डावा हाता पिळला जाऊन तो आठवडाभर तसाच राहिला तर समजावे की तो व्यक्ती एका महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही.

5. जेव्हा माणसाला आपली जीभ, डोळे, कान आणि नाक दगडासारखे वाटायला लागतात त्याची मृत्यू पुढील सहा महिन्यात निश्चित आहे.
 
webdunia
 
6. जेव्हा कोणी व्यक्ती चंद्रमा, सूर्य आणि अग्नीचा प्रकाश पाहण्यात अक्षम होऊन जातो तो पुढील सहा महिन्यात मृत्युमुखी पडतो.

7. जर माणसाची जीभ सुजून दातांतून पू येत असेल तर त्या व्यक्तीची मृत्यू जवळ आहे हे संकेत मिळतात.
 
8. जेव्हा माणसाला आकाशात फक्त लाल रंग दिसतो तेव्हा त्याची मृत्यू सहा महिन्यात येईल हे समजावे.
 
webdunia
 
या व्यतिरिक्त मनुष्याच्या हाताच्या रेषादेखील मृत्यूबद्दल संकेत करतात. मनुष्याच्या हातातील जीवन रेषा लहान असल्यास तो व्यक्ती अल्प आयुष्यात मरण पावतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi