रविवारचे इष्टदेव प्रभू सूर्य यांना त्यांच्या तापामुळे वैदिक ज्योतिष्यामध्ये हानिकारक रूपात वर्णित केले आहेत. असे लोकं ज्याच्या पत्रिकेत सूर्य देवताचे वर्चस्व आहे किंवा जे लोकं यांच्या तापामुळे पीडित असतील त्यांनी रविवारी या वस्तू खाणे टाळावे.
* या दिवशी मसूराची डाळ देवाच्या नैवेद्य स्वरूपात खाणे योग्य नाही.
रविवारी लाल पत्तेदार भाज्या खाणे अशुभ ठरेल.
या दिवशी लसूण खाणे टाळावे.
रविवारी फिश खाणे टाळावे.
रविवारी कांदा खाऊ नये कारण कांदा सूर्य देवताला अर्पित केला जात नाही.