rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यात्रेपूर्वी कधीच अपशब्द बोलू नये

believe it or not
कोणत्याही महत्त्वपूर्ण यात्रेपूर्वी अपशब्द बोलू नये. घरातून बाहेर पडताना नेहमी शुभ, पवित्र आणि मंगळकारी मंत्रांचा उच्चारण केले पाहिजे. 
 
यात्रेपूर्वी कधी चुकूनही नदी, वारा, पर्वत, आग, पृथ्वी याबद्दल अपशब्द वापरू नये. ही सर्व नैसर्गिक देणगी आहे आणि कोणत्याही नैसर्गिक संपत्तीला हानी पोहचवू नये. प्रकृतीच्या या देणगीचा नेहमी सन्मान करावा. यांचा अपमान म्हणजे सृष्टीचा अपमान करण्यासारखे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका