* यात्रेवर निघताना घराबाहेर कुत्रं कान फडफडवतं असेल तर हे अशुभ असतं.
* घराबाहेर निघाल्यावर डुक्कर दिसणं शुभ मानलं जातं.
* ज्या घरात मांजर सारखी जा- ये करत असते त्या घरातील लोकांचं आरोग्य बिघडतं.
* घरात दोन मांजरी भांडताना दिसल्या तर त्या घरात मतभेद होतात.