Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्त्रो रॉकेलउद्योगातील आऊटसोर्सिंग वाढविणार!

इस्त्रो रॉकेलउद्योगातील आऊटसोर्सिंग वाढविणार!

वेबदुनिया

बेंगळुरू , मंगळवार, 12 जुलै 2011 (15:20 IST)
रॉकेल आणि उपग्रह उद्योगातील आऊटसोर्सिंगचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने घेतला आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. राधाकृष्णन् यांनी आज येथे ही माहिती दिली.

सध्या इस्रोच्या अवकाश कार्यक्रमाअंतर्गत एकूण 60 टक्के कामांचे आऊटसोर्सिंग केले जाते. यामध्ये लघु उद्योगापासून मोठय़ा उद्योगापर्यंत एकूण 500 उद्योगांचा समावेश आहे. आऊटसोर्सिंगचे हे प्रमाण आणखी वाढविण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे, असे राधाकृष्णन म्हणाले.


Share this Story:

Follow Webdunia marathi