Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका पैशात रेल्वे विमा

एका पैशात रेल्वे विमा
, शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (12:42 IST)
नवी दिल्ली- दिवाळीच्या प्रसंगी रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी शुक्रवारपासून मात्र एका पैशात यात्रा विम्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. पर्यायी प्रवास विमा योजना अंतर्गत रेल्वे प्रवाशांना आता 7 ऑक्टोबरपासून मात्र एका पैशात हे उपलब्ध असेल ज्यासाठी आतापर्यंत 92 पैसे मोजावे लागायचे.
भारतीय रेल्वे केटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे 1 सप्टेंबरपासून सुरू केलेल्या या योजनेप्रती लोकांचा सकारात्मक ट्रेड पाहून तात्पुरते याची प्रिमियम राशी 92 पैशाहून कमी करून 1 पैसा केली गेली आहे.
 
कंपनीने सांगितले की या कमी किमतीच्या प्रिमियमवर सर्व तिकीट 31 ऑक्टोबरपर्यंत बुक केले जाऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुलच्या मुळातच खोट आहे, भाजपचा मोठा हल्ला