Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिसेंबरपर्यंत रिलायन्स जिओ डेटा आणि कॉल सेवा फ्री

डिसेंबरपर्यंत रिलायन्स जिओ डेटा आणि कॉल सेवा फ्री
, गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (11:50 IST)
मुंबई-  रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी परियोजना जिओ 4जी सेवा लाँच करत म्हटले की डिसेंबरपर्यंत यांचा उपभोक्तांना वेलकम ऑफर अंतर्गत डेटा आणि कॉल सुविधा फ्री देण्यात येईल.
 
अंबानी यांनी रिलायन्स की एजीएम मध्ये जिओ लाँच करत म्हटले की जिओ पंतप्रधान मोदी यांना समर्पित आहे. आणखी काय मिळेल:
 
* जिओ ऑन डिमांड मध्ये हिंदी, इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषांमध्ये एचडी सिनेमा
* जिओ प्ले मध्ये सर्व इंटरनेट चॅनल लाइव्ह शो स्टोअर करण्याची सुविधा
* जिओ मॅगद्वारे नॅशनल आणि इंटरनॅशनल मॅगझिन वाचण्याची सुविधा
* जिओ वीट्स द्वारे म्युझिक सुविधा
* जिओ सेवा अफोर्डेबल
* बेस्ट क्वालिटी नेटवर्क
* जिओ नेटवर्कवर केवळ 4 जी सेवा
* जिओ वाय-फाय राउटर 1999 मध्ये
* सर्वात स्वस्त कॉल सेवा
* पूर्ण भारतात रोमिंग फ्री नेटवर्क
* 5 पैसे प्रति एमबी डेटा
* आधार कार्डद्वारे 15 मिनिटात जिओ कनेक्शन
देशभरात 30 हजार शैक्षणिक संस्थानांशी जुळणार

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विलास शिंदे यांना शहीद दर्जा: मुख्यमंत्री