Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नववर्षाचे गिफ्ट ; पेट्रोल दर कमी

नववर्षाचे गिफ्ट ; पेट्रोल दर कमी
दिल्ली , मंगळवार, 16 डिसेंबर 2014 (12:56 IST)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर दोन रुपये कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
दरम्यान, ऑगस्टपासून झालेली ही आठवी, तर डिझेलच्या दरात ऑक्टोंबरपासूनची चौथी कपात आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ७०.९५ तर डिझेलचे दर ६८.८६ इतके झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi