Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पर्यटन स्थळांसाठी सरकार 50 कोटी देणार

पर्यटन स्थळांसाठी सरकार 50 कोटी देणार

भाषा

देशातील पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तेथील रस्ते सुधारण्याची योजना सरकारने आखली असून, यासाठी केंद्र सरकार 50 कोटी रुपये खर्च करणार आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री कमलनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी एक कॅबिनेट समिती स्थापन करण्याचा विचारही सरकार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi