Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
नवी दिल्ली , शनिवार, 16 एप्रिल 2016 (10:58 IST)
पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच किमतीत कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी डिझेल दरात चांगली घट केल्यामुळे काही प्रमाणात महागाईत दिलासा मिळाला आहे. नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. पेट्रोल 74 पैशांनी तर डिझेल 1.30 रुपयांनी लिटरमागे स्वस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच किमतीत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता केलेली कपात ही किरकोळ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi