Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बचत वाढवण्याचा ओबामांचा सल्ला

बचत वाढवण्याचा ओबामांचा सल्ला

भाषा

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पुन्हा एकदा नागरिकांना बचत वाढवत खर्चावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला आहे.

नागरिकांनी कर्ज घेऊन खर्च करण्याची आपली वृत्ती बदलली तरच आगामी काळात त्यांना मंदीतून बाहेर पडण्यास मदत होणार असल्याचे ओबामा म्हणाले. मंदी जरी ओसरत असली तरी या मंदीतून आपण काही तरी शिकलो आहोत हे विसरता कामा नये असेही ओबामांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi