Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे प्रवाशांना एक रुपयात 10 लाखांचा विमा

रेल्वे प्रवाशांना एक रुपयात 10 लाखांचा विमा
, मंगळवार, 26 जुलै 2016 (10:38 IST)
आयआरसीटीसीवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विम्याचं कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांना हा विमा असेल.
 
सप्टेंबरपासून रेल्वे प्रवाशांना हे विमा कवच असेल. अपघात झाल्यास विमा कंपनीद्वारे उपचाराचा खर्च देण्याचीही यामध्ये तरतूद आहे. या विमा योजनेसाठी श्रीराम जनरल, रायल सुंदरम आणि आयसीआयसीआय लोंबार्ड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्या प्रवाशांना विमा उपलब्ध करुन देतील, अशी माहिती मनोचा यांनी दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना सत्तेतून पाठिंबा काढून घेईल : उद्धव ठाकरे