Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोने 25 हजाराच्या खाली

सोने 25 हजाराच्या खाली
नवी दिल्ली , शुक्रवार, 7 ऑगस्ट 2015 (10:40 IST)
स्थानिक सराफा बाजारात सोने सलग चौथ्या दिवशी घसरले आहे, गुरूवारी सोने 40 रुपयांनी खाली आल्याने, अखेर सोने 25 हजाराच्या खाली आले आहे, असे म्हणावे लागेल. कारण सोन्याचा भाव आता 24 हजार 980 रुपयांवर आला आहे.

जागतिक स्तरावर धातूचे भाव उतरल्याने दिल्ली सराफा बाजारात सोने, बुधवारी 110 रुपयांनी खाली आहे. बुधवारी सोने 25 हजार 20 रुपयांवर होते, आज ते 24 हजार 980 रुपयांवर आले आहे. चांदीचे भावही किलोमागे 50 रुपये कमी झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi