Article Marathi Business News Lg %e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae 730 %e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%82%e0%a4%9a 109090300014_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

LG चा जीएम-730 लॉंच

LG चा जीएम730 लॉंच
एलजीने अत्याधुनिक थ्रीजी एनबॅल्ड स्मार्ट फोन जीएम-730 लॉंच केला आहे. बाजारात याची किंमत 25 हजार आहे.

कंपनीचे मोबाईल वितरण प्रमुख अनिल आरोडा यांच्या हस्ते इंडिया ऑन क्वालकॉम 2009 संमेलनात हा टच स्क्रीन फोन लॉंच करण्याची घोषणा करण्यात आली.

या मोबाईलमध्ये थ्रीजी फोन क्वालकमच्या एमएसएम 7021 ए चिपसेटवर आधारीत असून, यात थ्रीडी एम क्लास यूजर इंटरफ्से आणि विंडोज मोबाईल सुविधा देण्यात आली आहे.

या मोबाईलच्या माध्यमातून मेल आणि इंटरनेटवरील इतर माहिती डाउनलोड करणे अत्यंत सोपे जाणार असल्याचे आरोडा यांनी स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi