Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे तिकीटावर सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड सक्तीचे

रेल्वे तिकीटावर सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड सक्तीचे
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर सवलत मिळवण्यासाठी आता आधार कार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंबंधीचा अध्यादेश नुकताच काढला आहे. 
जातिकीट बूक करताना आधार कार्ड दाखवले नाही तर ज्येष्ठ नागरिक कोट्यातील सवलतीपासून त्यांना मुकावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट आऱक्षण आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यापासून आधार कार्ड बंधनकारक असेल अशी माहिती अधिकार्‍याने दिली आहे. रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट काऊंटरवर किंवा ई-तिकिट बुकिंग करताना दोन्ही वेळा हा नियम लागू असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अम्मा गेल्याने गडकरीच्या मुलीचे रिसेप्शन साध्या पद्धतीने