Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एटीएम कार्ड वापरावर लागणारे शुल्क सुरू

एटीएम कार्ड वापरावर लागणारे शुल्क सुरू
, गुरूवार, 2 मार्च 2017 (09:14 IST)
नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बंद केलेले एटीएम कार्ड वापरावर लागणारे शुल्क सुरू करण्यात आले आहे. एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने १ मार्चपासून नवे शुल्क लागू केले आहेत. चार व्यवहार मोफत असतील आणि त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. एसबीआय १ एप्रिलपासून याची अमलबजावणी करणार आहे. प्रत्येक एक हजार रुपये काढण्यामागे ५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. बँकांनी रक्कम काढण्यावरही मर्यादा घालून दिली. तर पैसे भरण्यावर शुल्क आकारले जाणार नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई महापालिकेला 8 मार्चला नवीन महापौर मिळणार