Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून विविध राज्यांत 11 दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या सुट्यांची संपूर्ण यादी

आजपासून विविध राज्यांत 11 दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या सुट्यांची संपूर्ण यादी
, शनिवार, 10 जुलै 2021 (17:35 IST)
1. 10 जुलै 2021 – दुसरा ‍शनिवार 
2. 11 जुलै 2021 – रविवार 
3. 12 जुलै 2021 – सोमवार – कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ) 
4. 13 जुलै 2021 – मंगळवार – भानु जयंती (शहीद दिवस-जम्मू-काश्मीर, भानु जयंती-सिक्कीम) 
5. 14 जुलै 2021 – द्रुकपा त्शेची (गंगटोक) 
6. 16 जुलै 2021 – गुरुवार – हरेला पूजा (देहरादून) 
7. 17 जुलै 2021 – खारची पूजा (अगरताळा, शिलांग) 
8. 18 जुलै 2021 – रविवार 
9. 19 जुलै 2021 – गुरु रिम्पोछे थुंगकर त्शेचु (गंगटोक) 
10. 20 जुलै 2021 – मंगळवार – ईद अल अधा (देशभर) 
11. 21 जुलै 2021 – बुधवार –बकरी ईद (संपूर्ण देशभर)                                             
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Coronavirus: जगातील बऱ्याच देशांमध्ये कोरोनाची संख्या वाढत आहे, असे WHOचे मुख्य शास्त्रज्ञ इशारा देत आहेत