Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bank Holidays September: सप्टेंबर महिन्यात बँका 16 दिवस बंद राहतील

Bank Holidays
, शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (11:20 IST)
Bank Holidays List In September 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. यंदा सप्टेंबर मध्ये बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाणून घ्या.या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याशिवाय रविवारच्या सुट्ट्यांचाही यात समावेश आहे. 
चला तर मग सुट्यांची यादी जाणून घेऊ या. 
3 सप्टेंबर - रविवारची सुट्टी
6सप्टेंबर - श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँकेला सुट्टी
7 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी - जन्माष्टमी (श्रावण  वद -8) / श्री कृष्ण अष्टमी
9 सप्टेंबर - दुसरा शनिवार सुट्टी
10 सप्टेंबर - रविवारची सुट्टी
17 सप्टेंबर - रविवारची सुट्टी
18 सप्टेंबर रोजी बँकेला सुट्टी - वर्षसिद्धी विनायक व्रत/विनायक चतुर्थी
19 सप्टेंबर रोजी बँकेला सुट्टी - गणेश चतुर्थी
22 सप्टेंबर रोजी बँकेला सुट्टी - श्री नारायण गुरु समाधी दिन
23 सप्टेंबर रोजी बँक सुट्टी - महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन आणि चौथा शनिवार सुट्टी
24 सप्टेंबर - रविवारची सुट्टी
25 सप्टेंबर - श्रीमंत शंकरदेव यांची जयंती
27 सप्टेंबर - मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस)
28 सप्टेंबर - ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी - (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस) (बारा वफत)
29 सप्टेंबर - ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा/शुक्रवार
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bhandara : भंडारा आदिवासी आश्रम शाळेतील 37 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा