बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी या अगोदर ३५ रुपयात १ जीबी डाटा ही ऑफर दिली होती आता यानंतर एक नवीन ऑफर बीएसएनएलकडून जाहीर करण्यात आली आहे. ४९ रुपयामध्ये अनलिमिटेड कॉल अशी नवी ऑफर बीएसएनएलने जाहीर केली आहे.