सीबीआयने विजय माल्या कर्ज प्रकरणात आयडीबीआय बँकेच्या माजी चेयरमॅन योगेश अग्रवाल आणि चार इतर माजी अधिकार्यांना आणि किंगफिशर एअरलाइंसच्या चार माजी कर्मचार्यांना अटक केली आहे.
याआधी सीबीआय अधिकार्यांनी माल्याच्या घरसकट 11 जागी छापा टाकला होता. सूत्रांप्रमाणे अनेक शहरांमधून या लोकांना अटक करण्यात आले आहे.