Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चलनस्थिती लवकरच पूर्वपदावर: पटेल

चलनस्थिती लवकरच पूर्वपदावर: पटेल
नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या अडीच महिन्यांपासून देशात असलेली चलन तुटवड्याची स्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटे, यांनी लोकलेखा समितीसमोर साक्ष देताना सांगितले.
 
चलन टंचाई झळ शहरी मार्गाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक बसली होती. त्यामुळे ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत पीएसी समोर पटेल यांनी माहिती दिली. बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहरांवर आर्थिक गुप्तवार्ता विभाग आणि प्राप्तीकर विभाग लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 
शिवाय ऑनलाईन व्यवहरांवरील शुल्क कमी करण्यासाठीही काम सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गांगुलीच्या नावे ईडन गार्डन्समध्ये स्टँड