राज्य सरकारच्या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटरवर सांगितले की, “कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ जाहीर करतो. नवीन दर 1 मे पासून लागू होतील,” भूपेश बघेल यांनी हिंदीत ट्विट केले. या घोषणेचा फायदा 4 लाख सरकारी कर्मचारी आणि 1.25 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.छत्तीसगढ़ सरकार ने सरकारी कर्मचारियों के महंगाई भत्ते में 5% की बढ़ोतरी की है, नियम 1 मई से लागू होगा।
— ANI_HindiNews (@AHindinews) May 2, 2022