Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 23 February 2025
webdunia

Gold price today :आज सोनं स्वस्त की महाग

gold
, बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (13:05 IST)
Gold price today, 15 February, 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात कमजोरी दिसून येत आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावर दिसून येत आहे. एमसीएक्स सोन्याचा एप्रिल फ्युचर्स 218 रुपयांनी घसरून 56, 532 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, एमसीएक्स चांदीचा मार्च फ्युचर्स 328 रुपयांनी घसरून 65,923 रुपये प्रति किलोवर आला.
 
गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा एप्रिल फ्युचर्स 56,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिरावला होता. त्याच वेळी चांदीचा मार्च वायदा किलोमागे 66,251 रुपयांवर बंद झाला.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. स्पॉट गोल्ड 7.40 डॉलरने घसरून 1,847.24 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होता. स्पॉट सिल्व्हर प्रति औंस $ 0.28 ने नरमले आहे आणि $ 21.73 प्रति औंस आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाआधी वधु पित्याचा मृत्यू!