Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचे दर
, रविवार, 19 जून 2022 (17:24 IST)
Gold-Silver Price Today :सोन्याचे दर दररोज बदलत आहेत. आज म्हणजेच 19 जून रोजी देशात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,650 आहे. आदल्या दिवशी किंमत 47,750 रुपये होती. म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांची घट झाली आहे.
 
देशात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,980 रुपये आहे. आदल्या दिवशीही किंमत 51,100 रुपये होती.
 
आज एक किलो चांदीचा दर 61,000 आहे. त्याच वेळी, ही किंमत काल 61,500 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे ५०० रुपयांची घसरण दिसून आली आहे.
 
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉलमार्क दिले जातात. 
 
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता.सोने खरेदी करताना लोकांनी त्याच्या गुणवत्तेची काळजी घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावे.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वडील नावाचं आभाळ असतंच की डोक्यावर