Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

भारतातील नंबर 1 SUV वर मिळत आहे शानदार डिस्काउंट

Great discounts on India's No. 1 SUV भारतातील नंबर 1 SUV वर मिळत आहे शानदार डिस्काउंट Marathi Business News Business Marathi News In Webdunia Marathi
, सोमवार, 14 मार्च 2022 (16:36 IST)
टाटा मोटर्स सध्या देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता ब्रँडपैकी एक आहे. टाटाची लोकप्रिय SUV Tata Nexon SUV ही सध्या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. कार खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. टाटा  या महिन्यात उत्तम ऑफर देत आहे. कंपनी या कारवर भरघोस सूट देत आहे.
 
Tata Nexon वर बचत
 या महिन्यात Tata Nexon डिझेल इंजिन व्हेरियंट  विकत घेतल्यास, एक्सचेंज बोनस म्हणून त्याच्या खरेदीवर रु. 15,000 पर्यंत सूट मिळू शकते. दुसरीकडे, कॉर्पोरेट खरेदीदारांना देखील 10,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
 
5 स्टार सेफ्टी रेटिंग
या कारचा लूक आणि परफॉर्मन्स चांगला आहे, ज्यामुळे ग्राहकांना ही कार खूप आवडते, परंतु त्याच वेळी, सुरक्षिततेच्या बाबतीत या कारची तुलना नाही. या कारला ग्लोबल NCAP रेटिंगमध्ये 5 स्टार स्कोअर देखील मिळाला आहे. या सर्व अतुलनीय वैशिष्ट्यांच्या आधारे ही कार भारताची नंबर 1 SUV आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बेस्ट सेलिंग कारच्या यादीत ही कार एसयूव्ही सेगमेंटमधील नंबर 1 कार होती. एकूण विक्रीतही ही देशातील 5वी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेशन दुकानात मिळणार होत्या या वस्तू, पण सध्या तरी असे चिन्ह नाही