Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लासलगाव बाजार समिती २ एप्रिल पर्यंत बंद

लासलगाव बाजार समिती २ एप्रिल पर्यंत बंद
, शनिवार, 25 मार्च 2017 (21:07 IST)
आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजार पेठे असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा आणि धान्य लिलाव हे ९ दिवस बंद राहणार आहे.आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे  आणि सलग आलेल्या सुट्या आल्याने बाजार समिती मधील कांदा आणि धान्य लिलाव हे ९ दिवस बंद राहणार आहे. शनिवार , रविवार,सोमवारी आलेली अमावस्या, मंगळवारी आलेला पाडवा आणि मार्च एन्ड मुळे  लासलगाव बाजार समितीचे लिलाव हे २ एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याचे माहिती बाजार समिती कडून देण्यात आलेली आहे.या सलग आलेल्या सुट्यामुळे बाजार समिती चे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प पडणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराट चक्क बनला वॉटर बॉय