Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यभरात महावितरणकडून भारनियमन लागू

राज्यभरात महावितरणकडून भारनियमन लागू
ऐन उन्हाळ्यात राज्यभरात गरजेनुसार सर्व ठिकाणी महावितरणकडून भारनियमन लागू केले जाणार आहे. औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. जवळपास 4100 मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पावर प्लांट आणि NTPC मधून महावितरणला वीज उपलब्ध झाली नसल्याने भारनियमनाचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 
 
महावितरणच्या या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून शेतीपंपांचा वीज पुरवठा थांबवून घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टीफन हॉकिंगचे भाकित, येत्या १०० वर्षात मानवाला पृथ्वी सोडावी लागेल